यहोशवा 7:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
यहोशवा 7:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बेथेलच्या पूर्वेस बेथ-आवेनाजवळ आय नगर आहे तिकडे यहोशवाने यरीहोहून माणसे पाठवली आणि त्यांना सांगितले की, “जा, तो देश हेरा.” तेव्हा त्यांनी जाऊन आय हेरले.
सामायिक करा
यहोशवा 7 MARVBSIयहोशवा 7:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बेथेल शहराच्या पूर्वेस बेथ-आवेनाजवळ आय नगर आहे तिकडे यहोशवाने यरीहोहून माणसे पाठवली आणि त्यांना सांगितले की, “जा, तो देश हेरा.” तेव्हा त्यांनी जाऊन आय नगर हेरले
सामायिक करा
यहोशवा 7 IRVMARयहोशवा 7:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहोशुआने काही माणसे यरीहोकडून आयकडे पाठविली, जे बेथेलच्या पूर्वेकडे बेथ-आवेनजवळ आहे आणि त्यांना म्हणाला, “जा आणि त्या प्रदेशाला हेरा.” तेव्हा ती माणसे निघाली आणि त्यांनी आय शहर हेरले.
सामायिक करा
यहोशवा 7 MRCV