Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

यहोशवा 2:7 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

यहोशवा 2:7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

त्यांच्या मागावर निघालेले लोक यार्देनेकडे जाणार्‍या वाटेने उतारापर्यंत गेले; त्यांच्या मागावरील हे लोक गावाबाहेर पडताच वेस बंद करण्यात आली.

सामायिक करा
यहोशवा 2 MARVBSI

यहोशवा 2:7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

त्यांचा पाठलाग करणारे लोक यार्देनेकडे जाणाऱ्या वाटेने उतारापर्यंत गेले; त्यांचा पाठलाग करणारे हे लोक गावाबाहेर पडताच वेशीचे दरवाजे बंद करण्यात आले.

सामायिक करा
यहोशवा 2 IRVMAR

यहोशवा 2:7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तेव्हा ते पुरुष जो रस्ता यार्देन नदी ओलांडण्यासाठी जातो त्या रस्त्यावर हेरांचा शोध करीत गेले. शोध घेणारे बाहेर पडताच वेशी बंद करण्यात आल्या.

सामायिक करा
यहोशवा 2 MRCV