यहोशवा 2:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
यहोशवा 2:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग कोणी यरीहोच्या राजाला खबर दिली की, “काही इस्राएली लोक देशाचा भेद काढण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत.”
सामायिक करा
यहोशवा 2 MARVBSIयहोशवा 2:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग कोणी यरीहोच्या राजाला सांगितले की, “काही इस्राएल लोक देशाचा भेद काढण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत.”
सामायिक करा
यहोशवा 2 IRVMARयहोशवा 2:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा यरीहोच्या राजाला बातमी दिली गेली, “पहा, काही इस्राएली लोक हेरगिरी करण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत.”
सामायिक करा
यहोशवा 2 MRCV