मजकुराकडे जा

यहोशवा 2:13 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

यहोशवा 2:13 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तसेच तुझे आईबाप, भाऊबहिणी आणि त्यांचे सर्वस्व ह्यांचा आम्ही बचाव करू आणि तुम्हा सर्वांचे प्राण वाचवू अशीही शपथ घ्या.”

यहोशवा 2 MARVBSI

यहोशवा 2:13 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तसेच तुम्ही माझे आईवडील, भाऊ, बहिणी आणि त्यांचे सर्वस्व ह्यांचा आम्ही बचाव करू आणि तुम्हा सर्वांचे प्राण मरणापासून वाचवू, अशीही शपथ घ्या.”

यहोशवा 2 IRVMAR

यहोशवा 2:13 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

की माझे आई आणि वडील, माझे भाऊ आणि बहिणी आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वांचे प्राण वाचवाल आणि आम्हाला मृत्यूपासून सोडवाल.”

यहोशवा 2 MRCV