यहोशवा 2:11
यहोशवा 2:11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे ऐकताच आमच्या काळजाचे पाणीपाणी झाले आणि तुमच्या भीतीमुळे कोणाच्या जिवात जीव राहिला नाही; कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे.
सामायिक करा
यहोशवा 2 वाचायहोशवा 2:11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे ऐकताच आमचे अवसान गळून गेले आणि कोणामध्येही धैर्य राहिले नाही, कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे.
सामायिक करा
यहोशवा 2 वाचा