मजकुराकडे जा

यहोशवा 18:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

यहोशवा 18:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

परंतु इस्राएल लोकांपैकी ज्यांना वतनभाग मिळाला नव्हता असे सात वंश अद्यापि राहिले होते.

यहोशवा 18 MARVBSI

यहोशवा 18:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तरी ज्यांना आपला वतनाचा वाटा मिळाला नव्हता, असे इस्राएलाच्या लोकांपैकी सात वंश राहिले होते.

यहोशवा 18 IRVMAR

यहोशवा 18:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

परंतु अजूनही सात इस्राएली गोत्र होते ज्यांना त्यांचे वतन मिळाले नव्हते.

यहोशवा 18 MRCV