YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 5:19 - Compare All Versions

ईयोब 5:19 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

सहा संकटामधून तो तुझा बचाव करील, खरोखर, सातही संकटात, दुष्ट तुला स्पर्श करणार नाही.

सामायिक करा
ईयोब 5 IRVMAR

ईयोब 5:19 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

सहा संकटातून ते तुला वाचवतील; आणि सातव्यात तुम्हाला कोणतेही अनिष्ट स्पर्श करणार नाही.

सामायिक करा
ईयोब 5 MRCV

ईयोब 5:19 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तो तुला सहा संकटांतून सोडवील; सातांनी तुला काही अपाय होणार नाही.

सामायिक करा
ईयोब 5 MARVBSI