ईयोब 40:1-2
ईयोब 40:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर ईयोबाला नियमीत बोलत राहीला, तो म्हणाला, “तू सर्वशक्तिमान देवाशी वाद घातलास. तू मला चूक केल्याबद्दल दोषी ठरवलेस. आता तू चुकलास हे तू कबूल करशील का? तू मला उत्तर देशील का?
सामायिक करा
ईयोब 40 वाचा