ईयोब 36:26-28
ईयोब 36:26-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
होय, देव महान आहे परंतु त्याची महानता आपल्याला कळत नाही. आम्ही त्याच्या वर्षाची संख्या पाहाणे अशक्य आहे. तो पृथ्वीवरुन पाणी घेऊन त्याचे धुके आणि पाऊस यामध्ये रुपांतर करतो. अशा रीतीने ढग पाऊस पाडतात आणि तो खूप लोकांवर पडतो.
सामायिक करा
ईयोब 36 वाचाईयोब 36:26-28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वर किती महान आहे—ते समजणे आमच्या बुद्धीपलीकडे आहे! त्यांच्या आयुष्याच्या संख्येचे आकलन करता येत नाही. “ते पाण्याचे थेंब वर आकर्षून घेतात, आणि झर्यासाठी त्याचे रूपांतर पावसात करतात; मेघ आपले दहिवर खाली ओततात आणि मनुष्यांवर भरपूर वृष्टी होते.
सामायिक करा
ईयोब 36 वाचा