YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 35:7 - Compare All Versions

ईयोब 35:7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

आणि तू खूप नितीमान असलास तरी तू देवाला काही देऊ शकत नाहीस? तुझ्याहातून त्यास काहीच मिळत नाही?

सामायिक करा
ईयोब 35 IRVMAR

ईयोब 35:7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

जर तू न्यायी आहेस, तर तू त्यांना काय देणार, किंवा तुझ्या हातून त्यांना काय मिळते?

सामायिक करा
ईयोब 35 MRCV

ईयोब 35:7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तू नीतिमान असलास तर तू त्याला काय देणार? तुझ्यापासून त्याला काय मिळणार?

सामायिक करा
ईयोब 35 MARVBSI