ईयोब 34:32 - Compare All Versions
ईयोब 34:32 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे मी बघू शकत नाही ते मला दाखव. मी जरी पाप केले असेल तरी मी ते पुन्हा करणार नाही.
सामायिक करा
ईयोब 34 IRVMARईयोब 34:32 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी पाहू शकत नाही ते मला शिकवा; मी जर अपराध केला आहे, तर मी तो पुन्हा करणार नाही.’
सामायिक करा
ईयोब 34 MRCVईयोब 34:32 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो माझा अपराध मला दिसत नाही तो मला दाखव; मी जर वाईट केले असेल तर ह्यापुढे मी तसे करणार नाही?’
सामायिक करा
ईयोब 34 MARVBSI