YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 34:21 - Compare All Versions

ईयोब 34:21 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

लोक जे करतात ते देव बघतो देव मनुष्याची प्रत्येक हालचाल बघत असतो.

सामायिक करा
ईयोब 34 IRVMAR

ईयोब 34:21 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“मानवाच्या मार्गाकडे त्यांचे डोळे लागलेले आहेत; परमेश्वराचे त्यांच्या प्रत्येक पावलांवर लक्ष आहे.

सामायिक करा
ईयोब 34 MRCV

ईयोब 34:21 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

कारण देवाची दृष्टी प्रत्येकाच्या आचरणावर असते; त्याचे प्रत्येक पाऊल तो पाहतो.

सामायिक करा
ईयोब 34 MARVBSI