YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 28:28 - Compare All Versions

ईयोब 28:28 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

आणि देव लोकांस म्हणाला, परमेश्वराची भीती बाळगा व त्यास मान द्या हेच शहाणपण आहे, वाईट गोष्टी करु नका तोच समजूतदारपणा आहे.”

सामायिक करा
ईयोब 28 IRVMAR

ईयोब 28:28 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

याहवेहने सर्व मानवजातीला म्हटले, “प्रभूचे भय—हेच ज्ञान आहे, वाईटापासून दूर राहणे हीच सुज्ञता होय.”

सामायिक करा
ईयोब 28 MRCV

ईयोब 28:28 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तो मानवाला म्हणाला, ‘पाहा, प्रभूचे भय धरणे हेच ज्ञान होय; दुष्टतेपासून दूर राहणे हेच सुज्ञान होय.”’

सामायिक करा
ईयोब 28 MARVBSI