YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 19:27 - Compare All Versions

ईयोब 19:27 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मी देवाला बघेन, तर मी स्वत:च त्यास पाहीन, माझे डोळे त्यास पाहतील, आणि ते परक्यासारखे राहणार नाही. माझा अतंरात्मा झुरत आहे.

सामायिक करा
ईयोब 19 IRVMAR

ईयोब 19:27 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

होय, मी स्वतः त्यांना पाहीन दुसरा कोणी नाही; तर मी स्वतःच्या डोळ्यांनी मी त्यांना पाहीन. त्यासाठी माझ्या हृदयात मी किती उतावळा झालो आहे!

सामायिक करा
ईयोब 19 MRCV

ईयोब 19:27 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

त्याला मी स्वतः पाहीन, इतरांचे नव्हे तर माझेच नेत्र त्याला पाहतील. माझा अंतरात्मा झुरत आहे!

सामायिक करा
ईयोब 19 MARVBSI