ईयोब 12:10 - Compare All Versions
ईयोब 12:10 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जगणारा प्रत्येक प्राणी आणि श्वास घेणारा प्रत्येक मनुष्य देवाच्या अधिपत्याखाली असतो.
सामायिक करा
ईयोब 12 IRVMARईयोब 12:10 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण प्रत्येक प्राण्याचा जीव, आणि सर्व मानवजातीचा श्वास त्यांच्याच हातात आहे.
सामायिक करा
ईयोब 12 MRCVईयोब 12:10 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्याच हाती सर्व प्राण्यांचा जीव, सर्व मानवजातीचा प्राण आहे.
सामायिक करा
ईयोब 12 MARVBSI