ईयोब 11:16-17 - Compare All Versions
ईयोब 11:16-17 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू तुझे दु:ख विसरशील, तुझे दु:ख निचरा झालेल्या पाण्यासारखे वाहून जाईल. भर दुपारच्या सूर्य प्रकाशापेक्षाही तुझे आयुष्य चमकदार होईल. आयुष्यातील अंधार सकाळच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे चमकेल.
सामायिक करा
ईयोब 11 IRVMARईयोब 11:16-17 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुला खरोखर तुझ्या क्लेशांचा विसर पडेल, केवळ वाहून गेलेल्या पाण्यासारखे ते तुला आठवतील. तुझे जीवन मध्यानाच्या प्रकाशापेक्षा तेजस्वी होईल, आणि अंधकार पहाटेसारखा होईल.
सामायिक करा
ईयोब 11 MRCVईयोब 11:16-17 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण तू आपले दुःख विसरशील; ओसरलेल्या पाण्यासारखे ते तुला आठवेल; तुझे जीवित मध्यान्हसमयाहून तेजस्वी होईल; अंधकार असला तरी तो प्रभातेसारखा होईल.
सामायिक करा
ईयोब 11 MARVBSI