ईयोब 10:8 - Compare All Versions
ईयोब 10:8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझ्या हातांनी माझी निर्मिती केली, माझ्या शरीराला आकार दिला, आता तेच हात माझ्याभोवती आवळले जात आहेत आणि माझा नाश करीत आहेत.
सामायिक करा
ईयोब 10 IRVMARईयोब 10:8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तुमच्या हातांनी मला घडवून निर्माण केले आहे. आणि तुम्हीच फिरून मला नष्ट करणार आहात काय?
सामायिक करा
ईयोब 10 MRCVईयोब 10:8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझ्या हातांनी मला घडवले आहे, त्यांनी सर्वतोपरी मला बनवले आहे, तरी तू माझा नाश करीत आहेस.
सामायिक करा
ईयोब 10 MARVBSI