ईयोब 10:12 - Compare All Versions
ईयोब 10:12 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू माझ्यात प्राण ओतलेस आणि माझ्याशी अंत्यत दयाळू राहिलास. तू माझी काळजी वाहिलीस आणि माझ्या जीवाचे रक्षण केलेस.
सामायिक करा
ईयोब 10 IRVMARईयोब 10:12 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही मला जीवन देऊन दया दाखविली, आणि तुमच्या निगेत माझा आत्मा सुरक्षित राहिला.
सामायिक करा
ईयोब 10 MRCVईयोब 10:12 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू मला जीवन दिलेस व माझ्यावर प्रसाद केलास, तुझ्या निगेने माझा प्राण सुरक्षित राहिला.
सामायिक करा
ईयोब 10 MARVBSI