योहान 8:31
योहान 8:31 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
नंतर ज्या यहुदी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्यांना येशू म्हणाला, “तुम्ही माझ्या वचनात टिकून राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात.
सामायिक करा
योहान 8 वाचायोहान 8:31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ज्या यहूद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात.
सामायिक करा
योहान 8 वाचायोहान 8:31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ज्या यहूदी पुढार्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता, त्यांना येशू म्हणाले, “जर तुम्ही माझी शिकवण घट्ट धरून ठेवाल, तर तुम्ही माझे खरे शिष्य व्हाल.
सामायिक करा
योहान 8 वाचा