योहान 7:7
योहान 7:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जगाने तुमचा द्वेष करवा हे शक्य नाही; पण ते माझा द्वेष करते, कारण मी त्याच्याविषयी साक्ष देतो की, त्यांची कामे वाईट आहेत.
सामायिक करा
योहान 7 वाचायोहान 7:7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जग तुमचा द्वेष करू शकत नाही, परंतु माझा द्वेष करते, कारण जगाची कर्मे दुष्ट आहेत अशी मी त्यांच्याविषयी साक्ष देतो.
सामायिक करा
योहान 7 वाचा