योहान 7:16
योहान 7:16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यावरून येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठविले त्याची आहे.
सामायिक करा
योहान 7 वाचायोहान 7:16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशू त्यांना म्हणाले, “माझी शिकवण माझी स्वतःची नसून ज्यांनी मला पाठविले त्यांची आहे.
सामायिक करा
योहान 7 वाचा