योहान 7:1
योहान 7:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यानंतर येशू गालील प्रांतात फिरू लागला, कारण यहूदी अधिकारी त्यास ठार मारायला पाहत होते. म्हणून त्यास यहूदीया प्रांतात फिरावेसे वाटले नाही.
सामायिक करा
योहान 7 वाचायोहान 7:1 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यानंतर, येशू गालीलाच्या अवतीभोवती फिरले. त्यांना यहूदीया प्रांतातून जाण्याची इच्छा नव्हती, कारण तेथील यहूदी पुढारी त्यांना जिवे मारण्यासाठी मार्ग शोधत होते.
सामायिक करा
योहान 7 वाचा