योहान 6:63
योहान 6:63 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही; मी जी वचने तुम्हांला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत.
सामायिक करा
योहान 6 वाचायोहान 6:63 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आत्मा जीवन देणारा आहे, देहाचा काही लाभ नाही, मी जी वचने तुम्हांला सांगितली आहेत, ती आत्मा व जीवन आहेत.
सामायिक करा
योहान 6 वाचायोहान 6:63 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आत्मा जीवन देणारा आहे, देहापासून काही लाभ घडवीत नाही. मी तुमच्याशी बोललो ती वचने आत्मा आणि जीवन अशी आहेत.
सामायिक करा
योहान 6 वाचायोहान 6:63 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
फक्त आत्माच सार्वकालिक जीवन देतो; देहाचे काही महत्त्व नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत, ती आत्मा व जीवन यांनी पूर्ण आहेत.
सामायिक करा
योहान 6 वाचा