योहान 6:44
योहान 6:44 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ज्याने मला पाठवले आहे त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. त्यास शेवटल्या दिवशी मी उठवीन.
सामायिक करा
योहान 6 वाचायोहान 6:44 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ज्यांनी मला पाठविले त्या पित्याने आकर्षून घेतल्यावाचून कोणीही मजकडे येऊ शकत नाही आणि मी त्यांना शेवटच्या दिवशी उठवेन.
सामायिक करा
योहान 6 वाचा