योहान 6:33
योहान 6:33 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण जो स्वर्गातून उतरतो व जगाला जीवन देतो तोच देवाची भाकर होय.”
सामायिक करा
योहान 6 वाचायोहान 6:33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय.”
सामायिक करा
योहान 6 वाचायोहान 6:33 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ही परमेश्वराची भाकर आहे, जी स्वर्गातून उतरली आहे आणि जगाला जीवन देते.”
सामायिक करा
योहान 6 वाचा