योहान 5:6
योहान 5:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशूने त्यास पडलेले पाहिले व त्यास तसे पडून आता बराच काळ लोटला हे ओळखून त्यास म्हटले, “तुला बरे होण्याची इच्छा आहे काय?”
सामायिक करा
योहान 5 वाचायोहान 5:6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंनी त्याला तिथे पडलेले पाहिले आणि तो तसाच स्थितीत बराच काळ पडून आहे, असे जाणून त्याला विचारले, “तुला बरे होण्याची इच्छा आहे काय?”
सामायिक करा
योहान 5 वाचा