YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 4:28-30 - Compare All Versions

योहान 4:28-30 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली, “चला, मी केलेले सर्वकाही ज्याने मला सांगितले, तो मनुष्य पाहा; तोच ख्रिस्त असेल काय?” तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले.

सामायिक करा
योहान 4 MARVBSI

योहान 4:28-30 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

ती स्त्री तेव्हा आपला पाण्याचा घडा तेथेच टाकून नगरात गेली आणि लोकांस म्हणाली, “चला, मी केलेले सर्वकाही ज्याने मला सांगितले, तो मनुष्य पाहा, तोच ख्रिस्त असेल काय?” तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले.

सामायिक करा
योहान 4 IRVMAR

योहान 4:28-30 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

त्यानंतर ती स्त्री आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली, “चला, मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले त्या मनुष्याला पाहा, तोच ख्रिस्त असेल काय?” तेव्हा ते नगरातून निघून येशूकडे आले.

सामायिक करा
योहान 4 MACLBSI

योहान 4:28-30 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

मग, तिने आपली पाण्याची घागर तिथेच सोडली आणि नगरात जाऊन लोकांना म्हणाली, “चला, या मनुष्याला पाहा, मी केलेली प्रत्येक गोष्ट त्याने मला सांगितली. तोच ख्रिस्त असू शकेल का?” तेव्हा ते नगरातून बाहेर आले व त्यांच्याकडे वाटचाल करू लागले.

सामायिक करा
योहान 4 MRCV