योहान 3:3
योहान 3:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशू त्यास म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, पुन्हा जन्मल्यावांचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही.”
सामायिक करा
योहान 3 वाचायोहान 3:3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यावर येशूंनी उत्तर दिले, “मी तुला निश्चित सांगतो, नवीन जन्म झाल्याशिवाय कोणालाही परमेश्वराचे राज्य पाहता येणार नाही.”
सामायिक करा
योहान 3 वाचा