योहान 3:21
योहान 3:21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो यासाठी की, आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे.”
सामायिक करा
योहान 3 वाचायोहान 3:21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु जो सत्याने जीवन जगतो तो प्रकाशाकडे येतो, यासाठी की जे काही त्यांनी केले ते परमेश्वराच्या दृष्टीने योग्य आहे, हे स्पष्ट दिसून यावे.
सामायिक करा
योहान 3 वाचा