योहान 20:7
योहान 20:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि तागाची वस्त्रे पडलेली व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो त्या तागाच्या वस्त्रांजवळ नव्हे, तर वेगळा एकीकडे गुंडाळून ठेवलेला होता.
सामायिक करा
योहान 20 वाचायोहान 20:7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याप्रमाणे जे कापड येशूंच्या डोक्याला गुंडाळून बांधले होते, ते कापड अजूनही त्याच ठिकाणी तागाच्या वस्त्रापासून वेगळे पडलेले होते असे त्याने पाहिले.
सामायिक करा
योहान 20 वाचा