योहान 20:24
योहान 20:24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशू आला तेव्हा, बारांतील एक, ज्याला दिदुम म्हणत तो थोमा त्यांच्याबरोबर नव्हता.
सामायिक करा
योहान 20 वाचायोहान 20:24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशू आले त्यावेळी बारा पैकी एकजण दिदुम म्हणजे जुळा या नावाने ओळखला जाणारा थोमा तिथे शिष्यांबरोबर नव्हता.
सामायिक करा
योहान 20 वाचा