योहान 19:36-37
योहान 19:36-37 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण, “त्याचे एकही हाड मोडणार नाही,” हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून या गोष्टी झाल्या. आणि दुसरा एक शास्त्रलेख पुन्हा म्हणतो, “ज्याला त्यांनी वधिले ते त्याच्याकडे पाहतील.”
सामायिक करा
योहान 19 वाचायोहान 19:36-37 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सैनिकांनी जे केले त्यामुळे पुढील शास्त्रलेख पूर्ण झाले: “त्याच्या हाडांपैकी एकही हाड मोडले जाणार नाही,” आणि आणखी एक शास्त्रलेख असा आहे, “ज्याला त्यांनी भोसकले ते त्याच्याकडे पाहतील.”
सामायिक करा
योहान 19 वाचा