योहान 19:30
योहान 19:30 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
येशूने आंब घेतल्यानंतर, “पूर्ण झाले आहे,” असे म्हटले; आणि मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला.
सामायिक करा
योहान 19 वाचायोहान 19:30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशूने आंब घेतल्यानंतर म्हटले, “पूर्ण झाले आहे.” आणि आपले मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला.
सामायिक करा
योहान 19 वाचायोहान 19:30 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तो चाखल्यावर, येशू म्हणाले, “पूर्ण झाले आहे,” आणि त्यांनी मस्तक लववून प्राण सोडला.
सामायिक करा
योहान 19 वाचायोहान 19:30 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आंब घेतल्यानंतर येशूने म्हटले, “पूर्ण झाले आहे” आणि मस्तक लववून त्याने प्राण सोडला.
सामायिक करा
योहान 19 वाचायोहान 19:30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशूने आंब घेतल्यानंतर म्हटले, “पूर्ण झाले आहे.” आणि आपले मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला.
सामायिक करा
योहान 19 वाचायोहान 19:30 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तो चाखल्यावर, येशू म्हणाले, “पूर्ण झाले आहे,” आणि त्यांनी मस्तक लववून प्राण सोडला.
सामायिक करा
योहान 19 वाचायोहान 19:30 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

योहान 19 वाचा