योहान 17:3
योहान 17:3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.
सामायिक करा
योहान 17 वाचायोहान 17:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच, खरा देव त्या तुला आणि ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे.
सामायिक करा
योहान 17 वाचायोहान 17:3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आता सार्वकालिक जीवन हेच आहे: जे तुम्ही एकच सत्य परमेश्वर आहात त्या तुम्हाला व ज्यांना तुम्ही पाठविले, त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.
सामायिक करा
योहान 17 वाचायोहान 17:3 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
शाश्वत जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.

योहान 17 वाचा