योहान 17:15
योहान 17:15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही, तर तू त्यांना दुष्टापासून राखावे अशी मी विनंती करतो.
सामायिक करा
योहान 17 वाचायोहान 17:15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही त्यांना जगातून काढून घ्यावे यासाठी मी प्रार्थना करीत नाही, परंतु त्यांचे दुष्टापासून रक्षण करावे.
सामायिक करा
योहान 17 वाचा