योहान 16:33
योहान 16:33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
माझ्याठायी तुम्हास शांती मिळावी म्हणून मी या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हास क्लेश होतील; तरी धीर धरा, मी जगाच्या शक्तीला जिकले आहे.”
सामायिक करा
योहान 16 वाचायोहान 16:33 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“मी या सर्वगोष्टी तुम्हाला सांगितल्या, ते यासाठी की माझ्यामध्ये तुम्हाला शांती मिळावी. या जगात तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. परंतु धीर धरा! कारण मी जगावर विजय मिळविला आहे.”
सामायिक करा
योहान 16 वाचायोहान 16:33 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
माझ्या ठायी तुम्हांला शांती मिळावी म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हांला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे.”
सामायिक करा
योहान 16 वाचा