योहान 16:24
योहान 16:24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आतापर्यंत तुम्ही माझ्या नावाने काही मागितले नाही. माझ्या नावाने मागा म्हणजे मिळेल आणि तुमचा आनंद पूर्ण होईल.
सामायिक करा
योहान 16 वाचायोहान 16:24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही; मागा म्हणजे तुम्हास मिळेल, यासाठी की, तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.
सामायिक करा
योहान 16 वाचायोहान 16:24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आतापर्यंत तुम्ही माझ्या नावाने काही मागितले नाही. माझ्या नावाने मागा म्हणजे मिळेल आणि तुमचा आनंद पूर्ण होईल.
सामायिक करा
योहान 16 वाचायोहान 16:24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हांला मिळेल, ह्यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.
सामायिक करा
योहान 16 वाचा