YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 14:27 - Compare All Versions

योहान 14:27 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मी तुम्हास शांती देऊन ठेवितो; मी आपली शांती तुम्हास देतो जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही; तुमचे अंतःकरण अस्वस्थ किंवा भयभीत होऊ नये

सामायिक करा
योहान 14 IRVMAR

योहान 14:27 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

शांती मी तुम्हासाठी ठेऊन जातो; माझी शांती मी तुम्हाला देतो. ज्याप्रमाणे जग देते त्याप्रमाणे मी तुम्हाला देत नाही. तुमची मने अस्वस्थ होऊ देऊ नका व भिऊ नका.

सामायिक करा
योहान 14 MRCV

योहान 14:27 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो; मी आपली शांती तुम्हांला देतो; जसे जग देते तसे मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंत:करण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये.

सामायिक करा
योहान 14 MARVBSI

योहान 14:27 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो. मी माझी शांती तुम्हांला देतो. जसे जग देते तशी मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ देऊ नका.

सामायिक करा
योहान 14 MACLBSI