योहान 13:17
योहान 13:17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जर ह्या गोष्टी तुम्हांला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहात.
सामायिक करा
योहान 13 वाचायोहान 13:17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
या गोष्टी तुम्हास समजतात तर त्याप्रमाणे वागल्याने तर तुम्ही धन्य आहात.
सामायिक करा
योहान 13 वाचायोहान 13:17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आता तुम्हाला या गोष्टी समजल्या आहेत, तुम्ही त्याप्रमाणे कराल तर तुम्ही आशीर्वादित व्हाल.
सामायिक करा
योहान 13 वाचा