योहान 12:50
योहान 12:50 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे. हे मला ठाऊक आहे. म्हणून जे काही मी बोलतो ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो.”
सामायिक करा
योहान 12 वाचायोहान 12:50 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांच्या आज्ञा सार्वकालिक जीवनाकडे नेणार्या आहेत. यास्तव जे काही मी बोलतो, ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो.”
सामायिक करा
योहान 12 वाचा