योहान 11:40
योहान 11:40 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशूने तिला म्हटले, “तू विश्वास ठेवशील तर तू देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय?”
सामायिक करा
योहान 11 वाचायोहान 11:40 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा येशू म्हणाले, “मी तुला सांगितले नव्हते काय, की जर तू विश्वास ठेवशील तर परमेश्वराचे गौरव पाहशील?”
सामायिक करा
योहान 11 वाचा