योहान 11:25-26
योहान 11:25-26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशूने तिला म्हटले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरण पावला असला तरी जगेल. आणि जिवंत असलेला प्रत्येकजण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही, यावर तू विश्वास ठेवतेस काय?”
सामायिक करा
योहान 11 वाचायोहान 11:25-26 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशू तिला म्हणाले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो कोणी मजवर विश्वास ठेवतो, तो मरण पावला असला, तरी पुन्हा जगेल; जो कोणी मजवर विश्वास ठेवून जगतो तो कधीही मरणार नाही. यावर तुझा विश्वास आहे काय?”
सामायिक करा
योहान 11 वाचायोहान 11:25-26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
येशूने तिला म्हटले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे; जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल; आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही, हे तू खरे मानतेस काय?”
सामायिक करा
योहान 11 वाचा