योहान 10:9
योहान 10:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी द्वार आहे; माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याचे तारण होईल; तो आत येईल आणि बाहेर जाईल आणि त्यास खावयास मिळेल.
सामायिक करा
योहान 10 वाचायोहान 10:9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मीच दार आहे; जो कोणी माझ्याद्वारे प्रवेश करतो त्याचे तारण होईल. ते आत येतील व बाहेर जातील आणि त्यांना कुरणे आढळतील.
सामायिक करा
योहान 10 वाचा