योहान 10:33
योहान 10:33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यहूदी लोकांनी त्यास उत्तर दिले, “आम्ही चांगल्या कामासाठी तुला दगडमार करीत नाही, पण दुर्भाषणासाठी करतो; कारण तू मनुष्य असून स्वतःला देव म्हणवतोस.”
सामायिक करा
योहान 10 वाचायोहान 10:33 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते म्हणाले, “कोणत्याही चांगल्या कृत्यासाठी आम्ही तुला दगडमार करीत नाही, तर दुर्भाषण केल्याबद्दल. तू एक सामान्य मानव असूनही, स्वतःला परमेश्वर म्हणवितोस म्हणून आम्ही तुला दगडमार करीत आहोत.”
सामायिक करा
योहान 10 वाचा