योहान 10:29
योहान 10:29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही.
सामायिक करा
योहान 10 वाचायोहान 10:29 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ज्या माझ्या पित्याने ती मला दिली आहेत तो सर्वश्रेष्ठ आहे; कोणीही त्यांना माझ्या पित्याच्या हातातून हिसकून घेऊ शकत नाही.
सामायिक करा
योहान 10 वाचा