योहान 10:12
योहान 10:12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे आणि ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत, तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो; आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून धरतो त्यांची दाणादाण करतो.
सामायिक करा
योहान 10 वाचायोहान 10:12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु भाडेकरू, जो मेंढपाळ नाही, तो लांडगा येताना पाहतो व मेंढरे तशीच सोडून पळून जातो, मग तो लांडगा त्या कळपावर हल्ला करतो आणि त्यांची पांगापांग होते.
सामायिक करा
योहान 10 वाचा