YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 7:3 - Compare All Versions

यिर्मया 7:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, ‘तुम्ही आपली वाट नीट करा आणि चांगले ते करण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही असे केल्यास मी तुम्हास या ठिकाणी राहू देईन

सामायिक करा
यिर्मया 7 IRVMAR

यिर्मया 7:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

इस्राएलचे सर्वसमर्थ परमेश्वर याहवेह असे म्हणतात: तुमच्या मार्गाची व वर्तणुकीची सुधारणा करा, मग मी तुम्हाला या ठिकाणी राहू देईन.

सामायिक करा
यिर्मया 7 MRCV

यिर्मया 7:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

सेनाधीश परमेश्वर; इस्राएलाचा देव म्हणतो, आपले मार्ग व आपली कृती सुधारा, म्हणजे ह्या स्थळी मी तुमची वस्ती करवीन.

सामायिक करा
यिर्मया 7 MARVBSI