यिर्मया 7:24 - Compare All Versions
यिर्मया 7:24 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही. ते त्यांच्या दुष्ट अंतःकरणाच्या, त्यांच्या स्वतःच्या हट्टी योजनांनुसार जगले. म्हणून ते पुढे येण्याऐवजी मागे गेले.
सामायिक करा
यिर्मया 7 IRVMARयिर्मया 7:24 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण त्यांनी माझे ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही; याउलट, स्वतःच्या अंतःकरणाच्या हट्टी व दुष्ट विचारांना अनुसरले. ते पुढे जाण्याऐवजी त्यांची माघारच झाली.
सामायिक करा
यिर्मया 7 MRCVयिर्मया 7:24 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरीपण त्यांनी ऐकले नाही, आपला कान दिला नाही, ते आपल्या संकल्पाप्रमाणे, आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे चालले, ते मागे गेले, पुढे आले नाहीत.
सामायिक करा
यिर्मया 7 MARVBSI