यिर्मया 51:15 - Compare All Versions
यिर्मया 51:15 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने पृथ्वी आपल्या सामर्थ्याने निर्माण केली, त्याने आपल्या ज्ञानाने कोरडी भूमी स्थापिली आपल्या बुद्धीने आकाश पसरिले
सामायिक करा
यिर्मया 51 IRVMARयिर्मया 51:15 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“त्यांनी त्यांच्या सामर्थ्याने पृथ्वीची निर्मिती केली; संपूर्ण विश्वाची प्रस्थापना त्यांच्या सुज्ञतेने केली आणि त्यांच्या बुद्धीने आकाश विस्तीर्ण केले.
सामायिक करा
यिर्मया 51 MRCVयिर्मया 51:15 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने पृथ्वी आपल्या सामर्थ्याने उत्पन्न केली, त्याने आपल्या ज्ञानाने विश्व स्थापले, आपल्या बुद्धीने आकाश पसरले.
सामायिक करा
यिर्मया 51 MARVBSI