YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 46:27 - Compare All Versions

यिर्मया 46:27 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

परंतु तू, माझ्या सेवक याकोबा, भिऊ नकोस. हे इस्राएला, घाबरु नकोस. कारण पाहा, मी तुला दूर देशातून आणि तुझ्या वंशजाला त्यांच्या बंदिवासाच्या देशातून परत आणील. मग याकोबाला पुन्हा शांतता व संरक्षण लाभेल. तेथे कोणीही त्यास भीती दाखविणार नाही.

सामायिक करा
यिर्मया 46 IRVMAR

यिर्मया 46:27 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“याकोबा, माझ्या सेवका, घाबरू नको; इस्राएला, निराश होऊ नका. मी बंदिवासाच्या देशातून तुमच्या वंशजांचा दूर देशातून तुमचा बचाव करेन, याकोबाला पुन्हा शांती व संरक्षण मिळेल, त्याला कोणीही भयभीत करणार नाही.

सामायिक करा
यिर्मया 46 MRCV

यिर्मया 46:27 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

हे माझ्या सेवका, याकोबा, तू भिऊ नकोस; हे इस्राएला, कच खाऊ नकोस; पाहा, मी तुला दूर देशातून वाचवून आणीन, तुझ्या संततीला बंदिवासातून मुक्त करीन; याकोब परत येईल, निर्भयपणे विश्रांती पावेल, त्याला कोणी धाक घालणार नाही.

सामायिक करा
यिर्मया 46 MARVBSI